प्रा. विश्वास गव्हाणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

प्रा. विश्वास गव्हाणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

पैठण :-( प्रतिनिधी )

बी. द.चेंज फाउंडेशन तर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 प्रतिष्ठान महाविद्यालयातील प्रा. विश्वास सयाजीराव गव्हाणे यांना शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट सेवा, उल्लेखनीय योगदानाची तसेच सहशालेय कार्यामधील निष्ठावान सेवेची दखल घेऊन आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी समर्पित प्रयत्नांसाठी शिर्डी येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये देण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय प्रेरणादायी व समाज उपयोगी कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी या गौरव सोहळ्यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेल्या आदर्श शिक्षकांना या सोहळ्यामध्ये सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान व्हावा, त्यांच्या कार्याला समाज मान्यता मिळावी तसेच नव्या पिढी समोर शिक्षकांचे प्रेरणादायी कार्य अधोरेखित व्हावे या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. गव्हाणे यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. रविंद्र पाटील शिसोदे , सचिव मा. राजेंद्र पाटील शिसोदे , श्री सुशील पाटील शिसोदे , प्राचार्य डॉ. एस. जी. सोनकांबळे उपप्राचार्य व्ही‌. एस. चाटे , प्रबंधक शेखर शिंदे , अधीक्षक इम्रान पठाण , प्रा. संतोष गव्हाणे, प्रा. संतोष तांबे, प्रा. डॉ. राजेश करपे , प्रा. डॉ. अमोल म्हस्के , प्रा. युवराज औटे , प्रा. जयश्री गायकवाड , श्री दीपक गव्हाणे , श्री दीपक पालवे , आदींनी अभिनंदन केले

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM

IMG-20251117-WA0399

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी येथे ६ आणि ७ मार्च रोजी  राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी येथे ६ आणि ७ मार्च रोजी राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
    उमरगा : (प्रा.नागसेन कांबळे) गुंजोटी येथील श्रीकृष्ण महाविद्यालयात आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर आणि श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी यांच्या
उच्च शिक्षणातील जातीभेदाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरात एल्गार : राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘यूजीसी अधिनियम 2026’वर महाचर्चा चे आयोजन
जितेंद्र लक्ष्मणराव बोडखे : एका चारित्र्य संपन्न शिक्षकाची सेवानिवृत्ती
मराठवाडा मूर्तीने समृद्ध परिपूर्ण असणारा भूप्रदेश -डॉ. माया पाटील 
प्रा. डॉ. किशोर वाघ यांना “राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार – 2026” प्रदान
संत साहित्याच्या केंद्रस्थानी मानवतावाद -डॉ. विजयकुमार फड 
जमाते इस्लामी हिंद कडून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावला मौल्यवान पुस्तकांची भेट....
Join Us on Whatsapp