बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला

बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार  व  कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला

छत्रपती संभाजीनगर:- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची संलग्न संस्था बालरंगभूमी परिषद या संस्थेतर्फे २ ऑगस्ट हा दिवस *मराठी बालनाट्य दिवस* म्हणून साजरा करण्यात येते. २ ऑगस्ट १९५९ रोजी स्व. रत्नाकर मतकरी लिखित स्व. सुधाताई करमरकर दिग्दर्शित *मधुमंजिरी* या मराठी बालनाट्याचा प्रयोग व्यावसायिक स्तरावर झाल्याची नोंद असल्याकारणाने बालरंगभूमी परिषदेतर्फे २ ऑगस्ट हा दिवस *मराठी बालनाट्य दिवस* म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने मराठी भाषेचा प्रसार व प्रचार या उद्देश सहित बालरंगभूमी परिषद तर्फे भा. बी. आर्वीकर सभागृह, जीवन विकास ग्रंथालय या ठिकाणी आसेफ अन्सारी लिखित व रमेश सोळंके दिग्दर्शित "आम्ही नाटक करीत आहोत" या बालनाट्याचे सादरीकरण करण्यात आले या बालनाट्यात अरहम शेख (गुड्डू), अगन्या मचे (बंटी) कियान खैरनार (सोनू) मिष्टी रगडे (दीदी) आरोही देवरे (बबली) यांनी भूमिका केल्या. 

Screenshot_2026-08-04-22-43-26-94_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

यावेळी २२ वी राज्य बालनाट्य स्पर्धेतील अभिनय गुणवत्ता पुरस्कार प्राप्त  अथर्व देशमुख याचा सत्कार परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार यांच्या हस्ते व अरहम शेख याचा सत्कार कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सांस्कृतिक विभाग आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत पारितोषिक प्राप्त बालनाट्य"आम्ही नाटक करीत आहोत" मधील बालकलाकारांचा सत्कार ही करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी शरद कुलकर्णी हे होते, यावेळी बालरंगभूमी परिषदेचे छत्रपती संभाजीनगर शाखेचे जिल्हाध्यक्ष आसेफ शेख, प्रमुख कार्यवाह गोकुळ गायकवाड, सह कार्यवाहक अर्चना देवधर कार्यकारी सदस्य श्रीपाद पदे ,रमेश सोळुंके लक्ष्मण अहिरे, यावेळी मराठवाडा विभागीय युवा संघटक म्हणून निवड झाल्याबद्दल अभिजीत भातलौंढे यांचा सत्कार करण्यात आला.

IMG-20260624-WA0054

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

IMG-20240814-WA0257

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार  व  कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
छत्रपती संभाजीनगर:- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची संलग्न संस्था बालरंगभूमी परिषद या संस्थेतर्फे २ ऑगस्ट हा दिवस *मराठी बालनाट्य दिवस*...
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
महाराष्ट्रातील समता चळवळीचे अध्वर्यू प्राचार्य राजाराम राठोड यांचं दु:खद निधन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. अभ्यासक्रमात सुनील डोके यांच्या ‘बाप’ कवितेचा समावेश
"पासपोर्ट म्हणजे काय 'बसचं तिकीट'? निवडणूक आयोग व्यवस्थेच्या पोटातलं 'स्वतंत्र साम्राज्य' बनू पाहतंय का ?" : माजी न्यायमूर्ती मदन लोकूर
राजकीय पदाधिकारी, शासकीय नोकरदार , करदाते यांना कर्जमाफी मिळणार नाही......शेतकरी कर्जमाफी कुणाला मिळणार नाही? राज्य सरकारकडून यादी जाहीर
Join Us on Whatsapp