योग हेच सुखी आणि निरोगी जीवनाचे सूत्र आहे. - महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे

योग हेच सुखी आणि निरोगी जीवनाचे सूत्र आहे. - महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे

छत्रपती संभाजीनगर:-

दि.7मे 2026 गुरुवार धर्मवीर संभाजी विद्यालयात मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या महर्षी पतंजली योग प्राणायाम शिबिराची सांगता राज्यस्थान राज्याचे महामहीम राज्यपाल श्री हरिभाऊजी बागडे नाना यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

IMG-20260506-WA0040

2010 पासून सुरू असलेल्या सुट्ट्यातील योग प्राणायाम शिबिराचे हे सतरावे वर्ष आहे या शिबिरातील शेवटचे पुष्प संस्थेचे अध्यक्ष श्री हरिभाऊ बागडे नाना, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा. श्रीमती सुशीला बन्सवाल व कल्याणी कुलकर्णी- विटेकर या तज्ञ शिक्षकांकडून योग मार्गदर्शन झाले यावेळी बोलताना सुखी निरामय व यशस्वी जीवन जगण्यासाठी योगमय जीवन व नित्य योग साधना काळाची गरज झाली आहे असे प्रतिपादन हरिभाऊ बागडे नाना यांनी केले, या शिबिरासाठी योग प्राणायाम समिती, भारतीय योग संस्थान, योग विद्या धाम नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा मुक्त विद्यापीठ, त्यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेल्या या शिबिरासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी योग प्रेमी सर्व साधकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष देवजीभाई पटेल संस्थेचे सचिव निवृत्ती पाटील गावंडे ज्येष्ठ संचालक डॉ. सर्जेराव ठोंबरे सर संचालक विवेकजी हंबर्डे,तथा योग प्राणायाम शिबिर प्रमुख श्री रमेश डकले सर उपस्थित होते .असे प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात श्री बळीराम मुरमे यांनी कळवले आहे.

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM

IMG-20251117-WA0399

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न   डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयाचा यशस्वी गौरव सोहळा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न  डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयाचा यशस्वी गौरव सोहळा
छत्रपती संभाजीनगर :-  डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयात इयत्ता बारावी (HSC) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...
मुजोर संस्था सचिव, अध्यक्ष, व शाळा मुख्याध्यापक यांना शिक्षणाधिकारी यांचा अभय ! मराठवाडा शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू
योग हेच सुखी आणि निरोगी जीवनाचे सूत्र आहे. - महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे
सलमान खानच्या हिरोईनने आधीच केलं होतं थलापतिच्या विजयाचं भाकित, थेट VIDEO शेअर करत दिला पुरावा
राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा ; सर्व शाळांना ३१ मे २०२६ पर्यंत रिक्त जागांवर शिक्षक भरती करण्याचे आदेश
राज्यस्तरीय चित्र रंगभरण स्पर्धेत नाशिक मनपा शाळा क्र. ४९ ची उज्ज्वल कामगिरी; महाराष्ट्र दिनी सन्मान सोहळा
बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाची बारावी परीक्षेत यशाची परंपरा कायम; वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के!
Join Us on Whatsapp