जागतिक महिला दिना निमित्त रंगला..  " ती" च्या अवकाशात विशेष काव्य सोहळा'.

जागतिक महिला दिना निमित्त रंगला..   

 जालना (डॉ.राजेंद्र सोनवणे)

जागतिक महिला दिनानिमित्त दि. ९ मार्च२०२६ रोजी जेईएस महाविद्यालय जालना येथे महिलासाठी दिनानिमित्त "ति" च्या अवकाशात स्त्रीत्वाची अनोखी गुंफण हा विशेष कार्यक्रम चुलीलाल गिरीलाल गोहेल सभागृहात महाविद्यालयाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

     स्त्रियांचे सुखदुःख, स्त्रियांचे जगणे आणि त्यांच्या मनातील भावनांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त एक अनोखा कार्यक्रम जालना शहरात झाला. 

     दैनंदिन आयुष्यात आपण जे अनुभवतो जे सोसतो ज्याचा पाठलाग करतो त्याच भावनांचे दर्शन या काव्य मैफिलीत झाले. 

    छत्रपती संभाजीनगर येथील प्रिया धारूरकर यांनी स्त्रीच्या मनातील भावविश्व अतिशय सुंदर शब्दात मांडले. नागपूरच्या मनीषा अतुल यांनी स्त्रीचा संघर्ष आणि तिचा समाजातील स्थान यावर भाष्य केले. वसईच्या संगीता अरबूणे यांनी कविता मधून आई, घर आणि नात्यांमधील हळवेपणा थेट काळजाला भिडणारे वास्तव्य सुंदर शब्दात मांडले. 

   या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप डॉ.मनीषा सुतार यांनी केला, अध्यक्षीय भाषणात समारोप प्रसंगी सांगितले की जालन्याच्या महिलांसाठी कार्यक्रम होणे गरजेचे असून, यामुळे महिलांचे प्रबोधन होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेश अग्निहोत्री यांनी विशेष परिश्रम घेतलेत. त्यांनी मार्गदर्शनही केले. 

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ रंजना येपूरवार तर आभार प्रदर्शन डॉ धनश्री देशपांडे यांनी केले. 

    या कार्यक्रमासाठी जालन्यातील महिला आणि रसिक प्रेक्षकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

IMG-20251117-WA0399

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

IMG-20240814-WA0257

WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.11 PM

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जागतिक महिला दिना निमित्त रंगला..   " ती" च्या अवकाशात विशेष काव्य सोहळा'. जागतिक महिला दिना निमित्त रंगला..  " ती" च्या अवकाशात विशेष काव्य सोहळा'.
  जालना (डॉ.राजेंद्र सोनवणे) जागतिक महिला दिनानिमित्त दि. ९ मार्च२०२६ रोजी जेईएस महाविद्यालय जालना येथे महिलासाठी दिनानिमित्त "ति" च्या अवकाशात
पत्रकार भवनात दावत-ए-इफ्तार : जिंतूरमध्ये सामाजिक सलोख्याचे वातावरण 
कन्नड मध्ये महिलाराज.. सभापतीपदी सेनेच्या सुरेखा घुगे तर उपसभापतीपदी भाजपच्या माया सुरासे
सध्याच्या काळातील गुरु (प्राध्यापक) आणि विद्यार्थी : बदलते वास्तव
श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी येथे ६ आणि ७ मार्च रोजी राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
उच्च शिक्षणातील जातीभेदाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरात एल्गार : राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘यूजीसी अधिनियम 2026’वर महाचर्चा चे आयोजन
जितेंद्र लक्ष्मणराव बोडखे : एका चारित्र्य संपन्न शिक्षकाची सेवानिवृत्ती
Join Us on Whatsapp