संत साहित्याच्या केंद्रस्थानी मानवतावाद -डॉ. विजयकुमार फड 

संत साहित्याच्या केंद्रस्थानी मानवतावाद -डॉ. विजयकुमार फड 

छत्रपती संभाजीनगर:-( प्रतिनिधी )

महानुभाव व वारकरी संप्रदायाच्या साहित्याच्या केंद्रस्थानी मानवतावाद असून मानवाचे कल्याण हा विचारांचा धागा होता. जातीभेद आणि विषमता नाकारणारे हे विचार लोकसमूहासाठी फायद्याचे ठरले असे विचार डॉ. ह. भ. प. डॉ. विजयकुमार फड यांनी मांडले. दगडोजीराव देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 'महानुभाव - वारकरी संप्रदाय : वैचारिक अनुबंध आणि वर्तमान' या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विजय राऊत हे होते. बीजभाषक डॉ. सतीश बडवे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण चे संचालक डॉ. कैलाश अंभुरे, प्राचार्य डॉ राहुल हजारे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील महानुभाव अध्यासनाचे समन्वयक महंत डॉ. सोनपेठकर बाबा हे उपस्थित होते.

Screenshot_2026-02-26-01-06-45-19_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

चर्चासत्राच्या द्वितीय सत्रात संत साहित्याची ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर सतीश बडवे यांनी महानुभाव वारकरी संप्रदाय वैचारिक अनुबंध आणि वर्तमान या विषयावर आपले विचार मांडले. तेराव्या शतकातील धर्मसंप्रदायाची वांग्मयीन कामगिरी व सांप्रदायिक संत पुरुषाचे कर्तुत्व मौलिक स्वरूपाचे असून लोकभाषेतून साहित्य निर्मिती करण्याची भूमिका महानुभाव वारकरी या दोन्ही संप्रदायाने स्वीकारली आहे त्यामुळे मराठीचा पुरस्कार व जन भाषेतील ग्रंथ निर्मिती व काव्य निर्मिती याबाबत दोन्ही संप्रदायांनी मराठी भाषेला वैभव संपन्न व समृद्ध बनवले असे श्री सतीश बडवे यांनी मत मांडले. विविध क्षेत्रात डॉ.संजय जगताप डॉ कदम ,प्रा.चक्रधर कोठी, डॉ महंत सोनपेठकर, श्री ज्ञानेश्वर बंडगर यांनी विविध विषयावर आपले विचार मांडले 

चर्चासत्रासाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अनेक महाविद्यालयाचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. निशिकांत आल्टे, प्राचार्य डॉ सय्यद आसिफ झकेरिया ,उपप्राचार्य डॉ संजय सांभाळकर उपप्राचार्य डॉ.मधुकर चाटसे ,डॉ.सुभाष बागल, डॉ. युवराज धबडगे, डॉ. रेखा वाघ डॉ.मोहन सौंदर्य डॉ.नागेश बोंतेवाड डॉ. अर्शिया कादरी आणि डॉ. अनिल वाघ , प्रा शरद खंदारे, डॉ भाग्यश्री कोष्टी यांनी परिश्रम घेतले.

IMG-20240814-WA0257

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.11 PM

IMG-20251117-WA0399

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उच्च शिक्षणातील जातीभेदाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरात एल्गार :  राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘यूजीसी अधिनियम 2026’वर महाचर्चा चे आयोजन उच्च शिक्षणातील जातीभेदाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरात एल्गार : राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘यूजीसी अधिनियम 2026’वर महाचर्चा चे आयोजन
    छत्रपती संभाजीनगर : देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या उघड व छुप्या
जितेंद्र लक्ष्मणराव बोडखे : एका चारित्र्य संपन्न शिक्षकाची सेवानिवृत्ती
मराठवाडा मूर्तीने समृद्ध परिपूर्ण असणारा भूप्रदेश -डॉ. माया पाटील 
प्रा. डॉ. किशोर वाघ यांना “राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार – 2026” प्रदान
संत साहित्याच्या केंद्रस्थानी मानवतावाद -डॉ. विजयकुमार फड 
जमाते इस्लामी हिंद कडून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावला मौल्यवान पुस्तकांची भेट....
विवेकानंद शिक्षण संस्था संचलित मराठा हायस्कूल, चौराहा येथे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी
Join Us on Whatsapp