अहिल्यानगर मध्ये राडा.... रांगोळतून धार्मिक द्वेष.... पोलिसांनी केला लाठीमार, तीस लोक ताब्यात

अहिल्यानगर मध्ये राडा.... रांगोळतून धार्मिक द्वेष.... पोलिसांनी केला लाठीमार, तीस लोक ताब्यात

अहिल्यानगर : प्रतिनिधीअहिल्यानगरमधी कोटला गावात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे. मुस्लिम धार्मियांच्या भावना दुखवल्या प्रकरणी मुस्लीम समाजाकडून कोटला गावात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
मुस्लीम धर्मगुरूचे नाव रस्त्यावर लिहिल्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखवल्या. अज्ञात व्यक्तीच्या या कृत्यामुळे नगरमधील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका संशयित आरोपिला ताब्यात घेतले आहे. अहिल्यानगरमध्ये मुस्लिम धार्मियांच्या भावना दुखवल्या प्रकरणी मुस्लिम समाजाचं रास्ता रोको आंदोलन सुरु होतं. अहिल्यानगर – संभाजीनगर महामार्गांवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी अहिल्यानगरमध्ये रस्ता रोको केल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागात असणा-या बारा तोटी कारंजासमोर काही समाजकंटकानी मुस्लीम धर्मगुरू यांचे नाव जमिनीवर लिहून विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर कोटला गावात आणि नगर शहरात तणाव वाढला. नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशन समोर शेकडो मुस्लिम बांधव जमा झाला. या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर होतं. कुणीही अफवांवर वर विश्वास ठेवणे पोलिसांनी आवाहन केले. तसेच हे कृत्य करणा-या एका संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
आज सकाळी अहिल्यानगरमध्ये संतप्त मुस्लिम समाज आक्रमक झाला अन् रस्त्यावर उतरला. त्यांनी नगर- छत्रपती संभाजी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. मुस्लिम समाजाचे धर्मगुरूंचे नावाची विटंबना केल्या प्रकरणी मुस्लिम समाज संतप्त झाला होता. कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. नगर शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

IMG-20240814-WA0257

IMG-20240817-WA0005

IMG-20240924-WA0354

IMG-20240814-WA0262

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp