मी फडणवीसांच्या कामकाजावर टीका केली, माफी मागण्याचा.......' सपकाळांचे वक्तव्य

मी फडणवीसांच्या कामकाजावर टीका केली, माफी मागण्याचा.......' सपकाळांचे वक्तव्य

टीकेबद्दल माफी मागण्याचा प्रश्नच नाही-हर्षवर्धन सपकाळदेवेंद्र फडणवीस यांचा कारभार औरंगजेबासारखाच असल्याचं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळांनी केले होते. त्यावर बोलतांना सपकाळ म्हणाले की, "मी फडणवीसांवर राजकीय टीका केली. कुठेही वैयक्तिक टीका-टीपण्णी केली नाही. माझा कुठेही तोल गेला नव्हता, देवेंद्र फडणवीसांच्या कारभारावर केलेल्या टीकेबद्दल माफी मागण्याचा प्रश्नच नाही", असं सपकाळ यांनी म्हटलं आहे. 

हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कारभारावर केलेल्या टीकेबद्दल माफी मागण्याचा प्रश्नच नाही असे स्पष्ट केले. औरंगजेबाच्या कबरीवरून वादग्रस्त विधान केल्यामुळे ते चर्चेत आले होते.

औरंगजेबाच्या कबरीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल वादग्रस्त विधान केलं होत. ज्यात ते म्हणाले होते की, "औरंगजेब हा क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत. ते कायम धर्माचा आधार घेतात. औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखाच आहे". मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबासोबत करत त्यांच्यावर केलेल्या टीकेवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दिल्लीत स्पष्टीकरण दिलं आहे.

टीकेबद्दल माफी मागण्याचा प्रश्नच नाही-हर्षवर्धन सपकाळ

देवेंद्र फडणवीस यांचा कारभार औरंगजेबासारखाच असल्याचं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळांनी केले होते. त्यावर बोलतांना सपकाळ म्हणाले की, "मी फडणवीसांवर राजकीय टीका केली. कुठेही वैयक्तिक टीका-टीपण्णी केली नाही. माझा कुठेही तोल गेला नव्हता, देवेंद्र फडणवीसांच्या कारभारावर केलेल्या टीकेबद्दल माफी मागण्याचा प्रश्नच नाही", असं सपकाळ यांनी म्हटलं आहे.

नितेश राणे सामाजिक तेढ निर्माण करत आहेत-हर्षवर्धन सपकाळ

त्याचसोबत त्यांनी नितेश राणेंवर निशाणा साधत म्हटलं आहे की, "मंत्री नितेश राणेंकडून राज्यातील कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम सुरु आहे. सरकारचे अपयश लपवण्यासाठी सत्ताधारी पक्षाला औरंगजेबाची कबर आठवते का?", असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थितीत केला आहे

जाहिरात

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp