मोठी बातमी: राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर

मोठी बातमी: राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर

विधानसभा निवडणुक 2024साठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
दुसऱ्या यादीमध्ये एकूण 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसरी यादी समोर आली आहे.

दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे-मतदारसंघ

 

मतदारसंघ क्र. 
मतदार संघाचे नाव 
उमेदवाराचे नाव


16
एरंडोल
सतीश अण्णा पाटील


44
आर्वी
मयुरा काळे


111
गंगापूर
सतीश चव्हाण


116
बागलाण
दीपिका चव्हाण


119
येवला
माणिकराव शिंदे


120
सिन्नर
उदय सांगळे


122
दिंडोरी
सुनीताताई चारोसकर


123
नाशिक पूर्व
गणेश गिते


135
शहापूर
पांडुरंग बरोरा


141
उल्हास नगर
ओमी कलानी


195
जुन्नर
सत्यशील शेरकर


206
पिंपरी
सुलक्षणा शिलवंत


211
खडकवासला
सचिन दोडके


212
पर्वती
अश्विनीताई कदम


216
अकोले
अमित भांगरे


225
अहिल्यानगर शहर
अभिषेक कळमकर


230
बीड
संदीप क्षीरसागर


243
परंडा
राहुल मोटे


254
माळशिरस
उत्तम जानकर


255
फलटण
दीपक चव्हाण


271
चंदगड
नंदिनीताई कुपेकर


279
इचलकरंजी
मदन कारंडे

 

लाडक्या बहि‍णींना निवडणुकीपुरतच गोंरजण्याचं काम सुरू – जयंत पाटीलदरम्यान, उमेदवार यादी जाहीर करताना पत्रकारपरिषदेत सरकारवर हल्लाबोल करत जयंत पाटील म्हणाले, लाडक्या बहि‍णींना निवडणुकीपुरतेच गोंरजण्याचे काम सुरू आहे. जयश्री थोरात यांच्याबद्दल जे विधान करण्यात आले ते अत्यंत दुर्दैवी होते. लाडक्या बहिणींना कसे वागवले जाते हे राज्याने पाहिले.
कापूस आणि सोयाबिणचे मोठे नुकसाने झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. मात्र महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही, आज दिवसाला दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत 67 उमेदवार जाहीर –राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पहिल्या यादीत एकूण 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती, तर दुसऱ्या यादीमध्ये आता 22 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत एकूण 67 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.जाहिरात

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp