माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणजे भाजपच्या पिंजऱ्यातील पोपट; शिवसेना खासदाराची टीका

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणजे भाजपच्या पिंजऱ्यातील पोपट; शिवसेना खासदाराची टीका

केंद्रातील मोदी सरकार आणत असलेल्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ धोरणावर देशभरातून टीका होत आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चधिकार समितीने याबाबत अहवाल सादर केला. हा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने स्विकारला आहे. मात्र, याला विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला आहे. हे धोरण लोकशाही आणि संविधानविरोधी असल्याचे सांगत इंडिया आघाडीतील पक्षांनी याला विरोध केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी या धोरणावर टीका केली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका हरियाणा सोबत का घेतल्या नाहीत, असा सवाल त्यांनी केला. ज्यांना दोन राज्यांच्या निवडणुका एकत्र घेता येत नाही. ते वन नेशन, वन इलेक्शनच्या बाता मारत आहेत. यावरूनच हे किती खोटे आणि दांभिक लोकं आहेत, हे दिसून येत आहे. याबाबतच्या विधेयकामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत, ते बघावे लागेल.आतातरी हे सगळं अधांतरी दिसत आहे. देशाला विघटनाकडे घेऊन जाण्याच्या मार्गावर हे निघाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

देशातील प्रमुख मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी हा मुद्दा उकरुन काढण्यात येत आहे. प्रादेशिक पक्ष भाजपला नकोच आहेत, आता तर राज्यालाही विचारलं जाणार नाही म्हणजे ही तर हुकूमशाही झाली. कोविंद म्हणजे भाजपच्या पिंजऱ्यातील एक पोपट आहेत. ते आता राष्ट्रपती नाहीत. हे कोणाच्या इशाऱ्यावर नाचत आहेत ते सगळ्यांना माहिती आहे, असेही अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.IMG-20240904-WA0422                               WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM(1)                                                   WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.11 PM       IMG-20240817-WA0005

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp