सबसे कातील गौतमी पाटील : आमदाराचा विषय लई हार्डय! गौतमीसोबत 'चांदी के डाल पर...' गाण्यावर डान्स

सबसे कातिल गौतमी पाटीलने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. मागचे दोन वर्ष फक्त गौतमी पाटील या नावाची चर्चा आहे. कार्यक्रम कोणताही असो तिथे गौतमीची हजेरी ही असतेच. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतमीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. लहानांपासून, मोठ्यांपर्यंत सगळेच गौतमीचे फॅन आहेत. गौतमी सगळ्यांनाच तिच्या तालावर नाचवते. भाजप आमदार देखील गौतमीच्या पुढ्यात स्वत:ला रोखू शकले नाहीत. भाजप आमदाराचा गौतमीबरोबर ‘चांदी के डाल पर…’ या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दहीहंडीच्या निमित्तानं गौतमी पाटील मुंबईत आली होती. मुंबईसह तिनं महाराष्ट्राच्या अनेक भागात दहीहंडी कार्यक्रमात भाग घेतला. गौतमी यवतमाळच्या उमरखेड मध्ये भाजप नेत्यांनी भव्य दहीहंडी महोत्सवात गेली होती.  यात आपल्या पिळदार मिश्यावर ताव मारण्यासाठी चर्चेत राहणाऱ्या आर्णीचे भाजप आमदार डॉ संदीप धुर्वे ह्यांनी तुफान डान्स करून धम्माल केली. हजारोंच्या गर्दीत आमदार डॉ संदीप धुर्वे यांनी गौतमीबरोबर ठेका धरला. ‘चांदी के डाल पर…’ या गाण्यावर त्यांनी डान्स केला. गौतमीनं देखील त्यांच्याबरोबर ठेका धरला. 2024जाहिरातआमदार नामदेव सासाने आणि भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडी महोत्सवात गौतमी पाटील प्रमुख आकर्षण होती. मध्यप्रदेशचे मंत्री आणि यवतमाळ जिल्हा संघटनात्मक प्रभारी प्रल्हादसिंग पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला होती. दरम्यान उमरखेड भागात भयावह पूरस्थिती असताना आमदार मात्र नाचगण्यात गुंग असल्याची टीका विरोधकांनी केली.जाहिरातगौतमी पाटील हिला मराठी बिग बॉसमध्ये पाहण्यासाठी सगळेच आतूर होते. तिला बिग बॉसची खुली ऑफर देण्यात आली होती असं तिनं सांगितलं. बिग बॉसच्या घरात वॉईल्ड कार्डद्वारे थेट एन्ट्रीची खुली ऑफर देण्यात आली होती. राज्यभरातील नियोजित शोजच्या तारखा आधीच फिक्स झाल्या आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या घरात जाण्यास नकार दिल्याचं गौतमी पाटीलने सांगितलं. त्यामुळे आता चर्चांवर पूर्णविराम लागला 04        WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.09 PM          WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM(1)            WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp