धक्कादायक घटना ; लपाछपी खेळत खेळत 15 वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार, 14 वर्षीय मुलगी गर्भवती; जीवे मारण्याच्या भीतीने सांगितलेच नाही

धक्कादायक घटना ; लपाछपी खेळत खेळत 15 वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार, 14 वर्षीय मुलगी गर्भवती; जीवे मारण्याच्या भीतीने सांगितलेच नाही

नात्यातील एका 15 वर्षीय मुलाने लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने 14 वर्षीय मुलीस राहते घराचे पहिल्या मजल्यावर नेऊन तिच्यासोबत बळजबरीने शारिरिक संबंध केले. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यानंतरही वारंवार चार ते पाच वेळा शारिरिक संबंध मुलाने केल्याने पिडित मुलगी पाच महिन्याची गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी आरोपी मुलावर मुंढवा पोलिस ठाण्यात बलात्कार व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडित मुलीच्या ३५ वर्षीय आईने तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार मार्च २०२४ चे शेवटच्या आठवड्यापासून मे 2024 यादरम्यान मुंढवा परिसरात घडला आहे. ​​​​​​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ​​​​​ तक्रारदार यांचे आत्याचा नातू आरोपी 15 वर्षीय मुलगा आहे. तक्रारदार यांची अल्पवयीन १४ वर्षीय मुलगी ही आरोपी सोबत लपाछपी खेळत असताना, त्याने तिला खेळण्याचे बहाण्याने पहिल्या मजल्यावर नेऊन आपण सेक्स करुया, खुप मज्जा येते, पण कोणाला याबद्दल सांगायचे नाही असे म्हणून तिच्यासोबत जबरदस्तीने शरिर संबंध केले. तसेच याबद्दल कोणाला काही सांगितले तर सगळे तुला रागवतील, मारतील असे म्हणून कोणाला काही सांगू नको असे बोलवून घाबरवून त्यानंतरही वारंवार चार ते पाच वेळा शारिरक संबंध मुलाने केले. त्यामुळे ती पाच महिन्याची गरोदर असल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिसांकडून पालकांना आवाहन

अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमधील अनेक आरोपी पीडितेच्या ओळखीचेच निघाले. त्यामुळे आपली मुलगी सोशल मीडिया वापरत असेल तर ती कोणाच्या संपर्कामध्ये आहे? कोणासोबत बोलते, भेटते, बाहेर जाते? या सर्व गोष्टींवर पालकांनीही लक्ष देणं गरजेचं आहे. कारण सोशल मीडियावर या घटनांमध्ये मोठे माध्यम ठरू लागले आहे. त्यामुळे पोलीस पालकांना त्यांच्या मुलांसोबत मोकळेपणाने बोला आणि त्यांना चांगल्या वाईटाबद्दल माहिती द्या, असं आवाहन करत आहेत.

दरम्यान, बदलापूरच्या घटनेनंतर अनेक शाळांमध्ये पोलिसांनी गुड टच आणि बॅड टच असे उपक्रम घेतले. त्यानंतर अनेक विद्यार्थिनींनी हिंमत करत आपल्या वर्गशिक्षकांना त्यांच्यावर अत्याचार झाल्याची माहिती दिली. त्यामुळे पालकांनीही घरीच मुलांना काही गोष्टी विश्वासात घेत समजून सांगायला हव्यात. जेणेकरून त्यांची मुलगी कोणत्याही अत्याचाराची बळी ठरणार नाही.

सोशल मिडियाच्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार

सोशल मिडियाच्या माध्यमातून एका २९ वर्षीय तरुणीची तरुणासोबत ओळख निर्माण झाली. त्याने त्याचा विवाह झाला असल्याची बाब तरुणीपासून लपवून ठेवत तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, अमित अंकुश नप्ते (वय-२९,रा.करंदी, शिरुर,पुणे) या आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३१/७/२०२२ ते ३०/८/२०२४ दरम्यान घडला आहे. आरोपीने तरुणीशी मैत्री करुन तिला त्याच्या कार मध्ये फिरावयास नेऊन त्यात तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर तिला वेगवेगळया हॉटेल मध्ये देखील नेऊन त्याने तिला बॅल्कमेल करत तिच्याशी शारिरिक संबंध केले. तरुणीस त्याचे लग्न झाले असल्याचे समजल्यावर तिने त्यास विचारपूस केली. त्यावेळी त्याचे पत्नीसोबत घटस्फोट घ्यायचा असून त्यानंतर मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे सांगितले. तसेच त्याच्या कुटुंबीयांना देखी भेटवतो असा बहाणा करुन तिला शिवीगाळ करत तिच्या अंगावर धावून जात तिला जीवे मारण्याची धमकी दिली. माझी खूप वरती पर्यंत ओळख आहे, मला कुणी काही करु शकत नाही, मी तुला खोट्या केसमध्ये अडकवीन अशी धमकी देखील आरोपी तरुण व त्याच्या वडीलांनी तरुणीस दिली.

04 WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.09 PM WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.10 PM(1)

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp