दहावीचा निकाल जाहीर, मुलींची बाजी, राज्याचा निकाल ९२.०९ टक्के कोकण अव्वल तर सर्वात कमी कुणाचा?

दहावीचा निकाल जाहीर, मुलींची बाजी, राज्याचा निकाल ९२.०९ टक्के कोकण अव्वल तर सर्वात कमी कुणाचा?

दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकण अव्वल आहे. त्याची टक्केवारी ९७.६२ टक्के तर सर्वात कमी छत्रपती संभाजीनगरचा निकाल लागला आहे. ८८.४१ टक्के निकाल लागला आहे.दहावीचा निकाल जाहीर करण्या आनंद होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे पत्रकार परिषद सुरू आहे. बोर्डाचे अध्यक्ष त्रिभुवन कुलकर्णी महत्त्वाची माहिती दिली आहे.advertisementपरीक्षेचे निकाल लवकर जाहीर व्हावेत यासाठी दहावीची परीक्षा 10 दिवस लवकर आयोजित केली होती. राज्य मंडळ स्तरावर समुपदेशकांची नियुक्ती देखील करण्यात आली होती. ९ विभागीय मंडळात हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. या वर्षी 92.9 टक्के निकाल लागला आहे.जेवढ्या मुली बसल्या होत्या त्यापैकी 94.96 टक्के मुली या उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्याबाबत ती 89.56 टक्के आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही मुली अव्वल ठरल्या आहेत. यावेळी मुलींनी बाजी मारली आहे. दोघांमध्ये 5 टक्क्यांचा फरक हा पास होण्यामधला आहे. एकूण 64 विषयांची परीक्षा घेतली होती. त्यापैकी 20 विषयांचा निकाल हा 100 टक्के लागला आहे.advertisementकोणत्या बोर्डाचा किती टक्के निकालपुणे - ९४.२४ टक्केनागपूर- ८९.०७ टक्केसंभाजीनगर- ८८.४१मुंबई - ९४.९७कोल्हापूर - ९५.४७अमरावती - ९०.५०नाशिक ९०.५३लातूर - ८८.४२कोकण - ९७.६२कुठे पाहायचा दहावीचा निकाल?https://sscresult.mahahsscboard.in/https://results.targetpublications.org/https://results.digilocker.gov.inhttps://mahahsscboard.inदहावीचा निकाल कसा पाहाल?वरीलपैकी कोणत्याही एका वेबसाइटवर क्लिक करा. mahresult.nic.in जर या वेबसाईटवर गेलात तर तिथे SSC Examination March 2026 Result या लिंकवर क्लिक करा. त्यामध्ये आवश्यक माहिती भरा. तुमचा दहावीचा सीट नंबर Seat Number अपलोड करा. आईचे नाव इंग्रजीत अपलोड करा. निकाल पाहण्यासाठी View Result बटणावर क्लिक करा.advertisementदहावीचा निकाल मोबाईल एसएमएसवर कसा पाहाल?दहावीचा निकाल तुम्हाला एसएमएसवर पाहता येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला मोबाईलवर मेसेज बॉक्समध्ये जाऊन MHSSC Seat Number टाइप करून 57766 या नंबरवर पाठवून द्या.दहावीच्या ऑनलाईन निकालानंतर, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी करायची आहे किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे, त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ऑनलाईन सोय उपलब्ध करून दिली आहे.विद्यार्थी मंडळाच्या https://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतः किंवा आपल्या शाळेमार्फत अर्ज करू शकतात.

IMG-20260507-WA0050

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

३ मे रोजी घेण्यात आलेली ‘नीट-यूजी २०२६’ परीक्षा रद्द ; पुन्हा एकदा परीक्षा घेणार, CBI चौकशी चे आदेश, पुनर्परीक्षेची फीस घेणार नाही.... मात्र तरीही विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले : सेंटर तेच हॉल तिकीट नवीन येणार ३ मे रोजी घेण्यात आलेली ‘नीट-यूजी २०२६’ परीक्षा रद्द ; पुन्हा एकदा परीक्षा घेणार, CBI चौकशी चे आदेश, पुनर्परीक्षेची फीस घेणार नाही.... मात्र तरीही विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले : सेंटर तेच हॉल तिकीट नवीन येणार
नवी दिल्ली :  भारतातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट यूजी २०२६’ ‘गेस पेपर’ फुटल्याच्या आरोपांनंतर रद्द करण्यात आली आहे....
खरात सोबत कोणकोणत्या पूजा केल्या ? SIT कडून चाकणकरांवर प्रश्नांचा भडीमार, खरातसंबंधी कोणकोणते प्रश्न विचारले? वाचा सविस्तर
यशस्वी परंपरेला उजाळा, मराठा हायस्कूलचा दहावीचा निकाल घवघवीत ; मुख्याध्यापकांनी केला गुणवंतांचा सत्कार
शिवछत्रपती महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार
दहावीचा निकाल जाहीर, मुलींची बाजी, राज्याचा निकाल ९२.०९ टक्के कोकण अव्वल तर सर्वात कमी कुणाचा?
AEDP च्या विद्यार्थ्यांनी अप्रेंटिसशिपद्वारे आपले भविष्य घडवावे : सहाय्यक संचालक निखिल गांगडे
शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी अखेर शिक्षकांना दिला न्याय. मराठवाडा शिक्षक संघाच्या उपोषणाला यश
Join Us on Whatsapp