शैक्षणिक - Maharashtra Janshakti News महाराष्ट्र जनशक्ति न्यूज

MBBS परीक्षेचा पेपर फुटला?:परीक्षेला पाऊणतास विलंब? विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दिला बदललेला पेपर
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एमबीबीएस परीक्षेचा अंतिम पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ऐनवेळी पेपर बदलण्यात आला. त्यामुळे ही परीक्षा पाऊणतास उशिराने सुरू करण्यात आली. वास्तविक अनावधानाने घडलेल्या या प्रकारानंतर विद्यापीठाच्या वतीने तातडीने उपाय-योजना करण्यात आल्या होत्या. मात्र, पेपर उशीरा सुरु झाल्याने एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

नागपूर आणि अमरावती या दोन परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचा हा शेवटचा पेपर होता. मात्र, या पेपरला परीक्षा केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला. निर्धारित वेळापत्रकानुसार पेपर न घेता तब्बल पाऊणतास उशिराने परीक्षा सुरू करण्यात आली.‘बायोकेमेस्ट्री’ या विषयाचा दुसरा आणि अभ्यासक्रमातील अंतिम थेअरी पेपर असल्याची माहिती काही विद्यार्थ्यांनी दिली आहे. या विद्यार्थ्यांचा पहिला थेअरी पेपर सोमवारी झाला आहे. यावेळी द्वितीय पेपर एका परीक्षा केंद्रावर वितरित केल्या गेला. हा प्रकार लक्षात येताच तो विद्यार्थ्यांकडून परत घेण्यात येऊन पहिला पेपर देण्यात आला. मात्र, बुधवारी (ता. आठ) असलेला पेपर सोमवारीच वितरित झाल्याने तो लीक झाला असावा, असा संशय वाढला होता. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. अखेरीस वेळेवर दुसरा पेपर विद्यार्थ्यांना देण्यात आला. त्यामुळे परीक्षा सुरु होण्यास विलंब झाला.

50 परीक्षाकेंद्रावर बायोकेमिस्ट्री भाग 2 विषयाचा दुसरी प्रश्नपत्रिका

अनावधानाने अगोदरच उघडण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेसाठी विद्यापीठाकडून तातडीने उपाययोजना करण्यात आली. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी-2023 सत्राच्या लेखी परीक्षा (दि.28 ऑक्टोबर 2023 ते 08 नोव्हेंबर 2023) कालावधीत घेण्यात येत आहेत. राज्यभरातील पन्नास परीक्षा केंद्रावर या परीक्षा सुरू आहेत. दि. 06 नोव्हेंबर 2023 रोजी एका परीक्षा केंद्रावर अनवधानाने एम.बी.बी.एस-2019 च्या अभ्यासक्रमाच्या बायोकेमिस्ट्री भाग एक विषयाऐवजी बायोकेमिस्ट्री भाग दोनची विषयाची प्रश्नपत्रिकेचा बॉक्स उघडण्यात आला. बायोकेमिस्ट्री भाग दोनची विषयाची परीक्षेचे आयोजन (दि. 08 नोव्हेंबर 2023) रोजी करण्यात आले होते. सदर बाब लक्षात येता विद्यापीठाने तातडीने उपाययोजना केली. कुलगुरू महोद्या यांच्या आदेशानुसार राज्यातील 50 परीक्षाकेंद्रावर बायोकेमिस्ट्री भाग 2 विषयाचा दुसरी प्रश्नपत्रिका विद्यापीठामार्फत पुरविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्परतेने कार्यवाही करण्यात आली

तातडीच्या प्रश्नपत्रिका बदलण्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रसंग टाळण्यात आला. परीक्षा प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ नयेत तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाकडून तत्परतेने कार्यवाही करण्यात आली होती. एम.बी.बी.एस-2019च्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेकरीता राज्यभरातील एकूण 8395 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. सदर परीक्षा केंद्रावर घडलेल्या घटनेबाबत विद्यापीठामार्फत चौकशी करण्यात येत आहे.

दुसरे फुले-शाहू-आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्राचार्य डॉ. राहुल मस्के यांची निवड
प्रतिनिधी / औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद औरंगाबाद व सिल्लोड शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद येथे दुसरे फुले-शाहू-आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन २६ नोंव्हेबर २०२३ रोजी करण्यात आले आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्राचार्य डॉ. राहुल मस्के यांची निवड करण्यात आली आहे.

प्राचार्य डॉ. राहुल मस्के हे सिल्लोड शिक्षण संस्थेचे सचिव असून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य आहेत. तसेच त्यांनी व्यवस्थापन परिषद व स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. सद्या ते नालंदा मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्रायार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव मोठा असल्यामुळेच त्यांची फुले-शाहू-आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड परिषदेचे मार्गदर्शक डॉ. ऋषीकेश कांबळे तसेच डॉ. मोहन सौंदर्य, डॉ. बाळासाहेब लिहिणार, डॉ. युवराज धबडगे, डॉ. मिलिंद वाव्हळे, डॉ. बाळासाहेब गायकवाड, डॉ. सुधाकर नवसागर, प्रा. दिनेश मगरे यांनी केली आहे.

८२ विषयात होणार UGC नेट २८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची संधी
विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) च्या वतीने प्राध्यापक होण्यासाठी बंधनकारक असलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट ) अर्थात यूजीसी नेट-२०२३ ही परीक्षा देशभरातील ८२ विषयांत घेण्यात येणार आहे. त्यासाठी २८ ऑक्टोबरपर्यंत उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतील. त्यानंतर ६ डिसेंबरपासून परीक्षा सुरू होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय परीक्षण एजन्सी (एनटीए) ने दिली आहे.

राष्ट्रीय परीक्षण एजन्सीने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, यूजीसी नेट परीक्षा अर्हता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नेट परीक्षेसाठी 30 सप्टेंबर पासून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतील.

त्यासाठी ugcnet.nta.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यावरच विद्यार्थ्यांना २९ ऑक्टोबर रात्री ११.५० वाजेपर्यंत परीक्षा शुल्क भरता येईल.  परीक्षा शुल्क ११५० सर्वसाधारण प्रवर्ग ६०० इडब्ल्यूडीएस, ओबीसी ३२५ एससी, एसटी आणि तृतीयपंथी असे असेल.  नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एनटीएद्वारे परीक्षा केंद्रांची घोषणा केली जाईल. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र हे डिसेंबरमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना ते संकेतस्थळावरून डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यात येईल. दरम्यान, उत्तर सूची आणि निकालाची तारीख अद्याप जाहीर झाली नसून ती नंतर जाहीर केली जाईल.

३१ ऑक्टोबरला केलेल्या अर्जांमध्ये दुरुस्ती आणि संशोधन करण्यासाठी संधी उपलब्ध होईल. अंतिम अर्जात पुन्हा दुरुस्तीची संधी राहणार नाही. दरम्यान, ६ ते २२ डिसेंबरपर्यंत परीक्षा घेतली जाईल

देसरडा महाविद्यालयासमुक्त विद्यापीठाच्या M.B.A. आणि एम्.ए. इतिहास शिक्षणक्रमास मान्यता
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - येथील डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री डॉ. कंचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या M.B.A. (मास्टर ऑफ बीजनेस ॲडमीनिस्ट्रेशन) आणि एम्.ए. इतिहास या शिक्षणक्रमांना मान्यता मिळाली आहे.

या महाविद्यालयात पूर्वीपासूनच बी.ए. (उर्दू व मराठी माध्यम) एम्.ए. मराठी, हिंदी, उर्दू, अर्थशास्त्र  आणि लोकप्रशासन तसेच मानवीहक्क प्रमाणपत्र, गांधी विचारदर्शन पदवीका, बालसंगोपन, संमत्रक कोर्स सुरू आहेत. आता नव्याने एम्.बी.ए. आणि एम्.ए. इतिहास या शिक्षणक्रमांना मान्यता मिळाली आहे. याबद्दल केंद्रप्रमुख प्राचार्य डॉ. हसन इनामदार यांनी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. भुटू प्रसाद पाटील, विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक प्रो. डॉ. प्रकाश देशमुख, विभागीय संचालक डॉ. रमेश शेकोकार यांचे आभार मानले.

मुक्त विद्यापीठाच्या एम.बी.ए. ला यावर्षीपासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (ए.आय.सी.टी.) ची मान्यता मिळाली आहे. यात मार्केटींग, फायनान्स आणि एच.आर. या तीन शाखा आहेत. 15 ऑक्टोबर पर्यंत प्रवेशाची संधी असून विद्यार्थ्यांनी वरील कोर्सेससाठी प्रवेश घ्यावा असे आवाहन केंद्र संयोजक प्रा. सय्यद शबाना शब्बीर, केंद्र सहाय्यक नुतन तुषारसिंग राजपूत आणि संस्थेचे कोषाध्यक्ष इरफान इनामदार यांनी केले आहे.

स्व. संदिप चव्हाण राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन
चाळीसगांव (प्रतिनिधी) - येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने 16 व 17 ऑक्टोबर रोजी स्व. संदिप चव्हाण राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभाग्रहात स्पर्धेचे   उद्घाटन होणार असून या स्पर्धेत विजेत्यांसाठी प्रथम - फिरतो चषक व 3001 रू. रोख तसेच प्रशस्तीपत्र, द्वितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे रू. 2001 आणि रू. 1001 पारितोषीके असून रू. 501 ची दोन उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेसाठी राज्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांनी आपले संघ पाठवावे असे आवाहन प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव, उपप्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख, डॉ. यु. आर. मगर, डॉ. आर. पी. निकम, डॉ. के. सी. देशमुख, डॉ. के. बी. बेंद्रे यांनी केले.

अधिक माहितीसाठी सोबतची पत्रिका पहावी.

Sisters Land Fashion Role on the Cover of Bestseller Magazine
People live better in big houses and in big clothes. I try to contrast; life today is full of contrast. We have to change! I am not interested in the past, except as the road to the future. Give me time and I’ll give you a revolution. I think the idea of mixing luxury and mass-market fashion is very modern. I want people to be afraid of the women I dress.

Mass-market fashion is very modern

I think the idea of mixing luxury and, very now no one wears head-to-toe designer anymore. There has to be a balance between your mental satisfaction and the financial needs of your company. A girl should be two things: classy and fabulous.

I never look at other people’s work. I can’t get sucked into that celebrity thing, because I think it’s just crass. Give me time and I’ll give you a revolution. I can’t get sucked into that celebrity thing, because I think it’s just crass.

I can design a collection in a day and I always do, cause I’ve always got a load of Italians on my back, moaning that it’s late. Sometimes the simplest things are the most profound.

Luxury will be always around, no matter what happens in the world. There is always the new project, the new opportunity. Attention to detail is of utmost importance when you want to look good. I have a fantastic relationship with money. I use it to buy my freedom.

I think the idea of mixing luxury and mass-market fashion is very modern, very now no one wears head-to-toe designer anymore. I think the idea of mixing luxury and mass-market fashion is very modern, very now no one wears head-to-toe designer anymore.

Confidence. If you have it, you can make anything look good. Abstinence from coffee, tobacco. Adventists has afforded a near-unique opportunity.

Clothes can transform your mood and confidence

I think the idea of mixing luxury and mass-market fashion is very modern, very now no one wears head-to-toe designer anymore. I want people to be afraid of the women I dress. Elegance isn’t solely defined by what you wear. Clothes can transform your mood and confidence.

Fashion moves so quickly that, unless you have a strong point of view, you can lose integrity. I like to be real. I don’t like things to be staged or fussy. I think I’d go mad if I didn’t have a place to escape to. You have to stay true to your heritage, that’s what your brand is about.

Victoria’s Secret Afterparty Goes Off with a Bang This Year

Beauty Model Working on New Photoshoot on North Thailand Beach

Elegance is not the prerogative of those who have just escaped from adolescence, but of those who have already taken possession of their future.

Fashion fosters cliches of beauty, but I want to tear them apart. Every day I’m thinking about change. The only way to do something in depth is to work hard. For me, art is about learning. I’ve always tried to push myself technically and to push myself visually. That’s been part of the journey. I adore the challenge of creating truly modern clothes, where a woman’s personality and sense of self are revealed.

I never look at other people’s work. I can’t get sucked into that celebrity thing, because I think it’s just crass. Give me time and I’ll give you a revolution. I can’t get sucked into that celebrity thing, because I think it’s just crass.

I can design a collection in a day and I always do, cause I’ve always got a load of Italians on my back, moaning that it’s late. Sometimes the simplest things are the most profound.

Clothes can transform your mood and confidence

I think the idea of mixing luxury and mass-market fashion is very modern, very now no one wears head-to-toe designer anymore. I want people to be afraid of the women I dress. Elegance isn’t solely defined by what you wear. Clothes can transform your mood and confidence.

Fashion moves so quickly that, unless you have a strong point of view, you can lose integrity. I like to be real. I don’t like things to be staged or fussy. I think I’d go mad if I didn’t have a place to escape to. You have to stay true to your heritage, that’s what your brand is about.

Amazing Model On Site in Ibiza, on the Best Rated Photo Location